कुणाला कुणाचा आधार होतो कमी थोडा भार । कुणाला कुणाचा आधार होतो कमी थोडा भार ।
जीवनाचा एकच सार, प्रेम जगण्याचा आधार जीवनाचा एकच सार, प्रेम जगण्याचा आधार
सुबक चौकोनी सारे त्या सजवते, भविष्यातले स्वप्न पाहण्या आशेचे सुबक चौकोनी सारे त्या सजवते, भविष्यातले स्वप्न पाहण्या आशेचे
मग होणार कशी हार, मनात उत्साहाचा बहार मग होणार कशी हार, मनात उत्साहाचा बहार
वार्धक्यात मिळो हीच साथ वार्धक्यात मिळो हीच साथ
नात्याच्या बागेचा तो आहे कुशल माळी नात्याच्या बागेचा तो आहे कुशल माळी